Noun (नाऊन) म्हणजे नाम (नाव) होय.
जगातील सर्व गोष्टींना काही ना काही नावाने आपण ओळखतो. अशा सर्व नावांना Nouns असे म्हणतात.
Definition: Common nouns name any person, place, thing, or idea. They are not capitalized unless they come at the beginning of a sentence.
Proper nouns are the names of specific people, places, things, or ideas. Proper nouns should always be capitalized.
नामाचे प्रकार :-
सामान्य नाम common noun
विशेष नाम proper noun
एखाद्या वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या नावाने ओळखतो त्यास सामान्य नाम common noun असे म्हणतात.
उदाहरणार्थ - मुलगा , नदी, शहर, पुस्तक, खेळ, तारा, ग्रह, चित्र, घर इत्यादी
एखाद्या वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या विशेष नावाने ओळखतो त्या नामास सामान्य नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ -शांताबाई ,अजय, मुंबई, कलकत्ता, मुंबई , हिमालय, लाल, गणपती, अमित, इत्यादी.
Common Proper
boy ⇒ Sham
river ⇒ Warana River
car ⇒ Maruti Alto
doctor ⇒ Dr,Ajay
town⇒Vadgaon
Click on right tab ,Enjoy learning & check Marks.
योग्य टॅबवर क्लिक करा, शिकण्याचा आनंद घ्या आणि गुण तपासा.