लहान मुलांना शिकवण्यात घरच्यांचा सहभाग खूप मोठा असतो
(The role of the family in teaching children is very big)
आपण आपल्या मुलांना किचन मध्ये वापरणाऱ्या वस्तूंची ओळख करून दिली आहे का किमान मराठीमध्ये तरी?
Have you introduced your children to the kitchen utensils, at least in Marathi?
सर्वप्रथम आपण मराठीमध्ये रोजच्या वापरातील वस्तूंची नावे, उपयोग व इतर माहिती मुलांना सांगा
First of all, give the names, usage and other information of everyday items in Marathi to the children
त्यानंतर खाली दिलेले व्हिडिओ लिंक्स पहा जर आपणास वर्कशीट दिली असतील तर ती सोडवा
Then watch the video links below. If you have been given a worksheet, solve it
Video-2
video 3
Video -4